डाळिंब 

डाळिंब खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

डाळिंबामुळे रक्ताच्या गाठी तयार होण्यास प्रतिबंध होतो.

डाळिंबामुळे शरिरातील रक्त परिसंचरण सुधारते.

डाळिंब संधिवातपासून देखील आपले संरक्षण करते.

डाळिंबचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात.

डाळिंबामुळे तोंडात संसर्ग आणि जळजळ होण्याचा धोकाही कमी होतो.

डाळिंबाचे सेवन केल्याने आपण अनेक रोगांपासून दूर देखील राहू शकतो.