कोवळा सूर्यप्रकाश  अंगावर घेण्याचे फायदे

कोवळा सूर्यप्रकाश  अंगावर घेण्याचे फायदे

उन्हात बसल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

कोवळा सूर्यप्रकाश  अंगावर घेण्याचे फायदे

सूर्यप्रकाशामुळे शरीरात मेलाटोनिन हा हार्मोन तयार होतो आणि त्यामुळे चागंली झोप लावण्यास मदत होते.

कोवळा सूर्यप्रकाश  अंगावर घेण्याचे फायदे

सूर्यकिरणमुळे कर्करोगाशी लढवण्याची शक्ती  मिळते.

कोवळा सूर्यप्रकाश  अंगावर घेण्याचे फायदे

जर एखाद्या व्यक्तीला कफची समस्या होत असेल तर सूर्य प्रकाशामध्ये बसल्यामुळे ही समस्या दूर होण्यास मदत होते.

कोवळा सूर्यप्रकाश  अंगावर घेण्याचे फायदे

कोवळ्या सूर्यप्रकाशात बसल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता  दूर होते.