आरोग्यासाठी उत्तम आहे 'पाणीपुरी'

जाणून घ्या हे फायदे :

1) तुमचं पोट भरलेलं राहतं.  2) कॅलरीजची गरज भागते.  3) वजन कमी करण्यात फायदा होतो.  4) अॅसिडीटीचा त्रासही कमी होतो.

 कशी बनवावी पाणीपुरी ?

पाणी बनवण्यासाठी साहित्य : पुदीना, कैरी, सैंधव मीठ,  जीरे पूड,मिरी. रव्याऐवजी पिठाच्या  पुऱ्या बनवा. सारणात रगडा किंवा मूग वापरा.

कुठे खावी पाणीपुरी ?

1) अस्वच्छ जागी खाल्ल्यानं नुकसान होतं. 2) अलसर, पोटदुखी, डायरिया होऊ शकतो. 3) पाणीपुरी शक्यतो घरीच बनवावी.