आवळ्याचे  5 मोठे फायदे!

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासोबतच आवळा शरीराला अनेक प्रकारच्या विषाणूंपासून वाचवतो. यामुळे सध्याच्या हंगामात आपल्या दररोजच्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश करा

1

आवळा हृदयाच्या स्नायूंना बळकट करते, रक्ताभिसरण वाढवते आणि अडथळे दूर करते. हृदयरोग्यांनी आपल्यान दररोजच्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश नक्की करावा

2

आवळ्यामध्ये क्रोमियम नावाचे तत्व असते. जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. अशा परिस्थितीत आवळ्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे

3

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असल्याने ते डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते

4

आवळ्याचा रस पोटाची उष्णता कमी करते आणि पोटाच्या समस्या दूर करते. यामुळे अल्सरमध्ये आराम मिळतो. निरोगी राहण्यासाठी दररोज आवळ्याच्या रसाचे सेवन करा

5