मधुमेहावर गुणकारी ‘मेथीचे दाणे’

मधुमेह हा आजच्या युगातील सर्वात गंभीर आजार आहे

औषधे आणि खाण्यात बदल करून त्याचे दुष्परिणाम कमी करू शकता, परंतु पूर्णपणे मुक्त होत नाही

विज्ञान आणि आयुर्वेद म्हणतं की, हा रोग टाळण्यासाठी मेथीचे दाणे वापरु शकता

शरीरातील कोलेस्ट्रॉलवर समस्येवर मेथीचे दाणे गुणकारी

मेथीचे सेवन केल्यास चयापचय क्रिया सुधारण्यास मदत

शरिरातील इन्सुलिन आणि ग्लुकोजचे प्रमाण मेथी संतुलित ठेवते

मेथीचा चहा, मेथी पावडर, दही-मेथीचे सेवन, भिजलेली मेथी सेवन करून मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत