व्हायरस किती घातक? 

'ओमिक्रॉन' 

ओमिक्रॉन हा कोरोनाचाच नवा प्रकार आहे आणि तो डेल्टापेक्षा जास्त घातक आहे

'ओमिक्रॉन' 

विशेष म्हणजे तो सतत बदलत रहातो. चालू महिन्यात आफ्रिकेतल्या बोत्सवाना देशात तो पहिल्यांदा सापडला

'ओमिक्रॉन' 

विशेष म्हणजे लस घेतलेली असेल तरीसुद्धा ओमिक्रॉनचा संसर्ग होत असल्याचं अभ्यासात स्पष्ट झालंय

'ओमिक्रॉन' 

त्यामुळेच दुसऱ्या लाटेत मृत्यूचं तांडव करणाऱ्या डेल्टापेक्षाही ओमिक्रॉनचा धोका अधिक आहे

'ओमिक्रॉन' 

ओमिक्रॉन व्हायरस चीनमध्ये आढळलेल्या विषाणूच्या तुलनेत फार वेगळा

'ओमिक्रॉन' 

ओमिक्रॉनचे 32 म्युटेनशन, व्हायरस वेगानं पसरतो

'ओमिक्रॉन'