महिलांना हळदीचे होणारे 6 महत्त्वाचे फायदे

05  October 2025

हळद शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करते, विशेषतः मासिक पाळीतील त्रास कमी करण्यास उपयुक्त.

 हळद अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक आहे, त्यामुळे पिंपल्स, मुरुमं आणि त्वचेच्या इतर समस्यांवर उपयोगी पडते.

हळद शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, जी महिलांना विविध आजारांपासून वाचवते.

हळद पचन सुधारते आणि गॅस, अपचन यांसारख्या समस्या कमी करते.

हळद रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयविकाराचा धोका कमी करते.

हळदीतील घटक स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस अटकाव करू शकतात.