सतत अॅसिडीटी होतेय? मग हे पेय नक्की घ्या
सतत अॅसिडीटी होतेय? मग हे पेय नक्की घ्या
6th April 2026
Created By: Aarti Borade
कोमट पाणी प्यायल्याने अॅसिडीटी कमी होते, योग्य पचन होते
लिंबू पाणी पचन सुधारते, गॅस आणि अपच कमी करते
ताक प्यायल्याने अॅसिडीटी कमी होते
आल्याचा चहा प्यायल्याने अॅसिडीटी होत नाही
ग्रीन टी मेटाबॉलिझम वाढवते आणि पचन प्रक्रिया सुधारते
पुदिन्याचे पाणी पोटाला थंडावा देते आणि आम्लपित्त, गॅस व अपच कमी करते
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा