अडुळसा ठरेल  तुमच्या आजारांवर  गुणकारी

08 January 2024

Created By : Harish Malusare

 नाकातून अथवा  तोंडातूनरक्त येत  असल्यास उपयुक्त

शरीरावरील जखमा,  दातदुखी आणि आम्लपित्त कमी करते 

खोकला, मूळव्याध,  कावीळ आणि संधी रोगावरही गुणकारी

लहान मोठ्या व्यक्तींना अडुळसाचा काढा  उपयुक्त

अडुळसा शरीरातील  तापमान कमी  करतं

त्वचेवर फंगल इन्फेक्शन असल्यास अडुळशाच्या पानांचा लेप लावा