सकाळी हे ड्राय फ्रुट्स खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे 

07 February 2024

अनेकांना सकाळी उठल्या उठल्या अगोदर ड्राय फ्रुट्स खाण्याची सवय असते

काही ड्राय फ्रुट्स सकाळी खाणे फायदेशीर देखील  आहे

परंतू काही ड्राय फ्रुट्स सकाळी खाणे आरोग्यासाठी धोकादायक 

सकाळी उठल्यावर  मनुके खाणे  घातक आहे

सकाळी उठल्यावर मुनके खाल्याने मधुमेहाची  समस्या होऊ शकते

मनुके सकाळी उपाशी पोटी खाल्याने आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात