चिप्स खायला अनेकांना आवडते

7 December 2023

Created By : Nitish Gadge

विशेतः लहान मुलं आणि कॉलेजमध्ये शिकणारे जास्त खातात.

अती चिप्स खाणे शरिरासाठी हानिकारक आहे.

सतत चिप्स खाल्याने ह्रदय रोगाचा धोका निर्माण होतो.

चिप्समध्ये ट्रांस फॅट असतो, ज्यामुळे कोलेस्ट्रोल वाढते.

सतत चिप्स खाल्याने लिवरवर सुज येते.

जास्त चिप्स खाणाऱ्यांमध्ये लठ्ठपणा वाढतो.