हे असे फळ आहे जे आरोग्यासाठी अमृतापेक्षा कमी नाही.
Created By: Shailesh Musale
व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो
आवळा हे अत्यंत पौष्टिक फळ असून त्याला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते.
आवळ्याच्या नियमित सेवनाने त्वचा सुधारते आणि केसांची मुळे मजबूत होतात.
आवळ्यामध्ये असलेले फायबर पचनक्रिया मजबूत करते.
आवळ्याचे सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरते.
तणाव दूर करण्यासाठी खा खजूर, जाणून घ्या इतर मोठे फायदे