जेवणापूर्वी लसूण खाणं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर

1 September 2024

Created By: Swati Vemul

कच्च्या लसणाचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते

लसणाच्या दोन - तीन पाकळ्या रोज दुपारच्या जेवणापूर्वी चघळल्याने आरोग्याला अनेक फायदे

लसूण शरीराला संक्रमणांशी लढण्यास मदत करते, ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते

रिकाम्यापोटी लसूण खाणं शरीरासाठी आणखी चांगलं

लसूण हे अँटिव्हायरल, अँटिबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटिपॅरासिटीक एजंट म्हणून काम  करतं

लसूण कोलेस्टेरॉलची पातळीदेखील कमी करते, त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरतं

लसणाच्या नियमित सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहतो

ज्यांना पोट खराब होण, उलट्या होणं, मूळव्याधचा त्रास होतो त्यांनी लसणाचा वापर कमी करावा

ऑलिम्पिक मेडल जिंकणाऱ्या मनू भाकरचा 'देसी' लूक पाहून नेटकरी थक्क!