वजन कमी करायचे असेल तर रोज सकाळी मूठभर मखाना खा.
Created By: Shailesh Musale
सकाळी याचे सेवन केल्याने ते सहज पचते. असे खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते
मखाना देशी तुपात भाजून त्यात मीठ आणि काळी मिरी घालून स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो
आहारात समाविष्ट केले तर ते गर्भधारणेच्या समस्यांशी झुंजत असलेल्या लोकांना मदत करते.
नेक पौष्टिक घटकांनी युक्त असल्याने मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे फायदेशीर आहे,
मखणामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असल्याने रोज सकाळी रिकाम्या पोटी खा
मखाना किडनीसाठी खूप चांगला आहे. त्यात कमीत कमी कॅलरीज असतात आणि कॅल्शियम भरपूर असते.
अशक्तपणा असो की पिंपल्स, बदाम खाण्याचे मोठे फायदे