सकाळी पायी चालण्याचे अनेक फायदे आहेत

21 November 2023

Created By: Nitish Gadge

रोज 20 मिनीट पायी चालल्याने अनेक लाभ होतात

रोज 20 मिनीट पायी चालल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते

रोज 20 मिनीट पायी चालणारा इतरांच्या तुलनेत 43 टक्के कमी आजारी पडतो

रोज 20 मिनीट पायी चालल्याने ह्रदय विकाराचा धोका कमी होतो

रोज 20 मिनीट पायी चालल्याने मांसपेशी मजबुत होतात

मेंदूला योग्य रक्त पूरवठा होतो

मानसीक आजार दूर राहातात