हिरव्या गवतावर अनवाणी चालण्याचे अनेक फायदे आहेत

हिरव्या गवतावर अनवाणी चालल्याने अनिद्रेचा त्रास दूर होतो

शरीरावर सुज येत असल्यास हिरव्या गवतावर चालावे

हिरव्या गवतावर अनवाणी चालल्याने मानसीक तणाव दूर होतो

हिरव्या गवतावर अनवाणी चालल्याने हृदय रोग कोसो दूर राहते

हिरव्या गवतावर अनवाणी चालल्याने डोळ्यांची दृष्टी चांगली राहते

हिरव्या गवतावर अनवाणी चालल्याने स्क्तप्रवाह सुरळीत राहतो

हिरव्या गवतावर अनवाणी चालल्याने प्रतिकारशक्ती वाढते