जिऱ्याचा अतिवापर आरोग्यासाठी हानीकारण
प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये जिरे टाकले जातात
जिऱ्याचा अतिवापर आरोग्यासाठी धोकादायक
जिऱ्यामुळे वाढू शकतात लिवरच्या समस्या
जिऱ्याच्या अतिसेवनामुळे गर्भपात होऊ शकतो
पचनाच्या समस्या देखील जिऱ्यामुळे निर्माण होऊ शकतात
जिऱ्याच्या अतिसेवनामुळे किडनीवर वाईट परिणाम
अगदी थोड्या प्रमाणात करावा जिऱ्याचा वापर