डीहायड्रेशन झाल्यावर कोणती लक्षणे दिसतात?

डीहायड्रेशन झाल्यावर कोणती लक्षणे दिसतात?

14th April 2026

Created By: Aarti Borade

वारंवार तहान लागणे आणि तोंड सुकणे हे डिहायड्रेशनचे प्रमुख लक्षण आहे

ओठ फाटणे, घसा कोरडा पडणे आणि त्वचा रूखी होणे यांचाही समावेश आहे

शरीरात ऊर्जा कमी होणे, लवकर थकवा येणे

डोके जड होणे, चक्कर येणे आणि डोकेदुखी होणे

लघवीचा रंग गडद पिवळा होणे किंवा लघवीची मात्रा कमी होणे

त्वचा निर्जीव आणि खरखरीत दिसणे