वारंवार मायग्रेनचा त्रास होत असल्यास आलं खा

15 November 2023

Created By: Nitish Gadge

तणावापासून दूर राहा

उन्हात किंवा कडक सूर्यप्रकाश असल्यास सनग्लास वापरा

हवामान बदल होत असल्यास डॉक्टरांना दाखवा

जास्तीत जास्त पाणी प्या

जास्तीत जास्त पाणी प्या

मद्यपान कमी करा

'या' अभिनेत्रीने दुबईमध्ये साजरी केली दिवाळी, पाहा फोटो