'या' पदार्थांचा आहारात समावेश करा, वजन राहिल नियंत्रणात
28 October 2025
ओट्स फायबरयुक्त असल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते, त्यामुळे अनावश्यक खाणे कमी होते.
सफरचंद कमी कॅलरी आणि जास्त फायबरयुक्त असल्यामुळे भूक नियंत्रणात राहते.
पालक, मेथी, कोबी, ब्रोकोली यांसारख्या भाज्यांमध्ये कमी कॅलरी पण जास्त पोषक तत्त्वे असतात.
डाळी व कडधान्यांमध्ये प्रोटीन आणि फायबर दोन्हींचा उत्तम स्रोत असतो. जो वजन कमी करण्यासाठी उत्तम ठरतो.
दहीमुळे पचन सुधारते आणि शरीरातील चांगल्या बॅक्टेरिया वाढवते, ज्यामुळे मेटाबॉलिझम सुधारतो.
बदाम, अक्रोड, काजू मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास भूक कमी लागते आणि आरोग्यदायी फॅट्स मिळतात.
, त्यामुळे अनावश्यक खाणे कमी होते.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...