हृदयापासून डायबिटीजपर्यंतच्या समस्येवर ड्रॅगन फ्रुट औषधी

18 November 2025

Created By: Atul Kamble

ड्रॅगन फ्रुट इम्युनिटीला नॅचरली बूस्ट करते

फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचन यंत्रणा चांगली करते

आयर्न देऊन रक्ताची कमतरता देखील दूर करते

हृदयाला हेल्दी ठेवण्यासाठी हे जबरदस्त सुपरफूड आहे.

त्वचेला तजेलदार आणि नितळ बनवण्याचे काम करते.

केसांना मजबूत आणि चमकदार बनवते

 LOW GI असल्याने डायबिटीज पेशंटनाही खाता येते

वेट लॉस आणि कॅलरी नियंत्रणास मदत करते.

एंटीऑक्सीडेंट्स शरीराला फ्री-रेडिकल्सपासून वाचवते

फॅटी लिव्हरला कमी करण्याचे उपाय काय ?