कोल्ड कॉफी पिणे आरोग्यासाठी धोकादायक? 'हे' अत्यंत हैराण करणारे...

22 June 2024

Created By: Shital Munde

बऱ्याच लोकांना कोल्ड कॉफी पिणे अत्यंत आवडते

कोल्ड कॉफी पिल्याने अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात

कोल्ड कॉफी पिल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढते

कोल्ड कॉफीमुळे टाइप 2 डायबिटीज होण्याची शक्यता असते

कोल्ड कॉफीमुळे झोप न लागण्याचीही समस्या निर्माण होऊ शकते 

कोल्ड कॉफी पिल्याने शरीरात पाण्याची कमी होते

यामुळेच कोल्ड कॉफी पिणे आरोग्यासाठी धोकादायक आहे