दुधामध्ये हिंग टाकून पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर

17 November 2023

Created By : Shital Munde 

हिंग जवळपास सर्वच भाज्यांमध्ये टाकले जाते

हिंगाचा दररोजच्या आहारात समावेश करणे शरीरासाठी चांगले 

इतकेच नाही तर दुधामध्ये हिंग टाकून पिल्याने अनेक समस्या कमी होतात

दुधामध्ये हिंग टाकून पिल्याने कानाचा त्रास कमी होतो

हिंग दुधात टाकल्याने लिव्हरची समस्या गायब होते 

हिंग आणि दूध त्वचेसाठी फायदेशीर आहे 

आठवड्यातून दोनदा दुधामध्ये हिंग टाकून प्या आणि निरोगी राहा