दुधाचा चहा पिण्याचे 'हे' आहेत घातक परिणाम, थेट आरोग्याला...

12 March 2024

Created By: Shital Munde

दुधाचा चहा भारतामध्ये जवळपास सर्वच लोक पितात

मात्र, दुधाचा चहा पिण्याचे अनेक घातक परिणाम शरीरावर होतात

उपाशी पोटी दुधाचा चहा पिणे आरोग्यासाठी धोकादायक आहे

दुधाचा चहा पिल्याने लिव्हरवर वाईट परिणाम होतो

दुधाचा चहा पिल्याने भूक देखील लवकर लागत नाही

कडक चहा पिणे आरोग्यासाठी धोकादायक आहे 

गरमा गरम चहा पिल्याने हायड्रोक्लोरिक अॅसिड वाढते