काळे मनुके महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर

08 November 2023

Created By: Shital Munde 

महिलांनी दररोजच्या आहारात करावा काळ्या मनुक्याचा समावेश

रात्री मनुके पाण्यात भिजवा आणि सकाळी खा 

काळ्या मनुक्यात आयरन, कॅल्शियम, मॅग्नीशियम असते

त्वचेसाठी काळे मनुके अत्यंत फायदेशीर 

काळे मनुके दररोज खाल्याने वाढते रोगप्रतिकारक शक्ती

काळे मनुक्याचा महिलांनी करावा आहारात समावेश

शक्यतो भिजवलेले काळे मनुके सकाळी उपाशी पोटी खाणे फायदेशीर