dry fruits
'हे' ड्राय फ्रुट्स खा, नाही होणार 'व्हिटामिन डी'ची अजिबात कमी आणि...
04 September 2024
Created By : Shital Munde
dry fruits
ड्राय फ्रुट्स खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते
dry fruits
'व्हिटामिन डी'ची कमी पूर्ण करण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी ड्राय फ्रुट्स खा
dry fruits
काजू खाल्याने व्हिटामिन डीची कमी शरीरातून दूर होते
dry fruits
बदाम खाल्यानेही व्हिटामिन डीची कमतरता दूर होते
dry fruits
रात्री पाण्यात किशमिश भिजवून खा हे शरीरासाठी फायदेशीर ठरते
dry fruits
व्हिटामिन डीची कमी पूर्ण करण्यासाठी अक्रोड खाणेही फायदेशीर ठरते
dry fruits
शक्यतो ड्राय फ्रुट्स पाण्यात भिजत ठेवल्यानंतरच खा