वांगे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, 'या' शारिरीक समस्या कायमच्या...

03 June 2024

Created By: Shital Munde

वांगे खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे

वांग्याचे सेवन केल्याने अनेक शारिरीक समस्या दूर होतात

वांगे खाणे हाडांसाठी अत्यंत फायदेशीर आहे 

व्हिटॅमिन्स, फायबर, मॅग्नेशियमचे प्रमाण वांग्यात अधिक असते

अँटी ऑक्सिडेंट गुणधर्म वांग्यात असतात

सर्वात विशेष म्हणजे कॅलरीजचे प्रमाण वांग्यात अत्यंत कमी असते

यामुळे दररोजच्या आहारात वांग्याचा समावेश करा