हिवाळ्यात कांद्याची पात खाणे आहे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर 

08 December 2023

Created By: Shital Munde 

कांद्याची पात आरोग्यासाठी फायदेशीर आहे

विशेष: हिवाळ्यात आपल्या दररोजच्या आहारात करा कांद्याच्या पातीचा समावेश 

कांद्याच्या पातीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन C आढळते 

फायबरचा मोठा खजिना कांद्याच्या पातीमध्ये असतो 

हडांसाठी देखील कांद्याची पात फायदेशीर आहे 

अन्न पचण्यास कांद्याची पात करते मदत 

यामुळे दररोजच्या आराहात करा कांद्याच्या पातीचा समावेश