सुकामेवा विरूद्ध अंडी, काय आहे नाश्त्यात फायदेशीर

17 November 2023

Created By :Shital Munde 

बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की, सुकामेवा की अंडी नाश्त्यामध्ये खावी

सुकामेवा जास्त फायदेशीर की अंडी खाणे फायदेशीर

मुळात म्हणजे नाश्त्यामध्ये अंडीपेक्षा सुकामेवा फायदेशीर आहे 

अंडी तुम्ही चारच्या नाश्त्यामध्ये खाऊ शकता 

सुकामेव्यामध्ये व्हिटामिन आणि मिनरल जास्त असतात 

ओमेगा 3 देखील सुकामेव्यात बघायला मिळते  

जे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे