अतिप्रमाणात नॉनव्हेज खाल्ल्याने यकृत आणि किडनीचे आजार, हाडे देखील...

28 June 2024

अनेकांना दररोज नॉनव्हेज खाण्याची सवय असते

नॉनव्हेज खाणे आरोग्यासाठी चांगले आहे मात्र, अतिप्रमाणात खाल्ल्याने आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात

नॉनव्हेज जास्त खाल्ल्याने त्याचा वाईट परिणाम हा यकृतवर होतो

यासोबतच जास्त प्रमाणात नॉनव्हेज खाल्ल्याने किडनी देखील खराब होऊ शकते

नॉनव्हेजमध्ये जास्त प्रोटीन असते त्यामुळे किडनी खराब होऊ शकते

यामुळे अतिप्रमाणात नॉनव्हेज खाणे टाळाच