पालक खा आणि दणकट व्हा, पालकचे फायदे भन्नाट 

10 March 2024

Created By : Atul Kamble 

पालकमध्ये सोडियम, पोटॅशियम, प्रथिने, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए,सी, बी 6, मॅग्नेशियम, फायबर असतं 

पालकामध्ये भरपूर लोह असल्याने शरीरात रक्ताची कमतरता होत नाही.

पालकमध्ये कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत होऊन सांधेदुखीपासून आराम मिळतो

पालकमध्ये पोटॅशियम असल्याने रोज खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते

पालक एंटीऑक्सीडेंट्स असल्याने त्वचेच्या पेशी हेल्दी राहून त्वचा चमकदार होते

या भाजीत फायबर असल्याने पचनयंत्रणा सुधारण्यात मदत मिळते

ही माहीती सामान्य माहीती आधारित आहे. अधिक माहीतीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या