हाडांसाठी हे पदार्थ आहेत अत्यंत धोकादायक, एकदा...

19 Mar, 2024

काही पदार्थ खाल्याने  हाडांचे मोठे नुकसान  होते

जास्त प्रमाणात मीठ खाणे हाडांसाठी धोकादायक  आहे

जास्त प्रमाणात गोड  खाणेही हाडांसाठी  चांगले नाहीये

पालकचा अतिवापर  हाडांच्या आरोग्यासाठी चांगला नाहीये

धुम्रपान देखील जास्त प्रमाणात करणे  टाळावे

हाडांच्या निरोगी आयुष्यासाठी वरील गोष्टी करणे टाळा