उपाशी पोटी 'या' गोष्टी खाणे आरोग्यासाठी हानिकारक
12 November 2023
Created By: Shital Munde
सकाळी उपाशी पोटी आपण काय खातो हे अत्यंत महत्वाचे आहे
सकाळचे अन्न आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते
पेस्ट्री आणि डोनट्स कधीच उपाशी पोटी खाऊ नका
तळलेले अंडे आणि मांस सकाळच्या वेळी खाणे टाळा
सॉसेज आणि बेकनसारखे पदार्थ देखील उपाशी पोटी खाणे टाळा
गोड पेय देखील सकाळी उपाशी पोटी घेऊ नका
शक्यतो उपाशी पोटी साधे आणि घरचे अन्न खाणे फायदेशीर