जास्त प्रमाणात मनुके खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे 

05 Mar, 2024

मनुके खाणे  आरोग्यसाठी फायदेशीर आहेत

परंतु अतिप्रमाण मनुके  खाणे टाळाच

जास्त प्रमाणात मनुके खाल्याने अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात

मनुके जास्त खाल्याने  वजन वाढते

ब्लड शुगर लेव्हल जास्त मनुके खाल्याने वाढू  शकते

मनुके जास्त खाल्याने पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात

एकावेळी 25 ग्रॅमपेक्षा  अधिक मनुके खाणे  टाळा 

अभिनेत्री श्रीदेवी यांना जान्हवीचे या फिल्डमध्ये बनवायचे होते करिअर,  थेट...