शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो

कोलेस्ट्रॉल पातळी वाढल्यास हृदयासंबंधित विकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो

शरीरात हाय कोलेस्ट्रॉलचे लक्षणं दिसत नसली तरिही तो ‘सायलंट किलर’ ठरू शकतो

चांगले एचडीएल (Good) आणि घातक एलडीएल (Bad) असे कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार 

गुड कोलेस्ट्रॉल म्हणजेच हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL) आणि लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल

कोलेस्ट्रॉलची पातळी प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये फॅट (चरबी) जमा होऊ शकते. 

फॅटचे प्रमाण वाढल्यास रक्तप्रवाहात अडथळा येऊन हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येऊ शकतो.

रक्तप्रवाहात अडथळा आल्यास मच्या हाता-पायांमध्ये खूप वेदना होऊ शकतात.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी