महिलांच्या शरीरात सातत्याने बदल होत असतात

त्यामुळे महिलांनी रोज योगासने करायलाच हवीत

महिलांसाठी धनुरासन हे योगासन अत्यंत महत्त्वाचं

पाचन आणि प्रजनन क्षमतेसाठी हे योगासन उपयुक्त 

गौमुखासन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो

पाठीचे स्नायू आणि सायटीका मजबूत राहतात

हेल्थ चेकअप करा, आजार सुरू होण्यापूर्वीच इलाज करा

मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहून तणावमुक्त राहा