मेथीचे खाण आरोग्यासाठी आहे धोकादायक, थेट..

23 January 2024

Created By : Harish  Malusare

मेथीचे अधिक सेवन आरोग्यासाठी  हानिकारक आहे

मेथी अतिप्रमाणात  खाणे हानिकारक  ठरू शकते 

मेथीचे अतिसेवन केल्याने पोटाच्या समस्या  निर्माण होऊ शकतात

मेथीच्या सेवनामुळे  बीपी वाढण्याची  शक्यता असते

गर्भवती महिलांनी तर मेथीचे सेवन  टाळावेच 

मेथीचे थोड्या प्रमाणात  सेवन करणे ठिक  आहे

नाश्त्यामध्ये 'या' हेल्दी पदार्थांचा करा समावेश, आरोग्यासाठी...