हळद जास्त  खाल्ल्याने आरोग्याचं मोठं नुकसान, थेट किडनीवर...

04 December 2023

Created By: Harish Malusare

हळद आरोग्यासाठी चांगलीच, जास्त  प्रमाणात खाणे धोकादायक 

हळद अतिप्रमाणात खाल्ली तर होऊ शकते किडनीची समस्या 

हळद जास्त खाल्याने निर्माण होऊ शकतात पोटाच्या समस्या

मधुमेह असलेल्या रूग्णांनी लोकांनी जास्त हळद खाणं टाळावं

कमी प्रमाणात  हळद खाणे  आरोग्यासाठी फायदेशीर 

जास्त प्रमाणात हळद खाल्याने होऊ शकते पोटदुखी 

संपत्ती वाढवण्याचा सर्वात वेगवान मार्ग!