कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी 'या' खास टिप्स करा फॉलो

02 June 2024

Created By: Shital Munde

वाढलेले कोलेस्ट्रॉल ही सध्याची मोठी समस्या बनले आहे

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी काही टिप्स फॉलो करणे आवश्यक आहे

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी गरम पाणी प्या

दररोज व्यायाम केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते

ऑलिव ऑयलचा दररोजच्या आहारात समावेश करा

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचा असेल तर जंक फूड खाणे टाळा

या टिप्स फाॅलो केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते