फक्त 'या' टीप्स फाॅलो करा आणि मधुमेहाला ठेवा चार हात लांब 

16 November 2023

Created By: Shital Munde 

मधुमेह ही सध्याची अत्यंत मोठी समस्या आहे 

मधुमेह टाळण्यासाठी खालील टीप्स फाॅलो करा आणि निरोगी राहा 

आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल करा 

नेहमीच निरोगी आणि घरचे अन्न खाण्याचा प्रयत्न करा

तुम्ही किती खात आहात आणि कधी यावर लक्ष द्या 

एक वेळ ठरवा आणि दररोज व्यायाम करा 

धूम्रपान आणि दारूपासून राहा चार हात लांब