डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी या टिप्स फाॅलो करा 

11 Mar, 2024

आजकाल अनेकांनी  अगदी कमी वयात  चश्मा लागतो

नजर चांगली ठेवण्यासाठी पालकचा आहारात  समावेश करा

गाजर खाल्याने देखील डोळ्यांच्या समस्या दूर होतात 

ब्रोकली देखील डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर

रताळे देखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी  फायदेशीर

टोमॅटोचा आहारात  समावेश करा, यामुळे  डोळ्यांच्या समस्या दूर होतात