3 सप्टेंबर 2026
Created By: atul kamble
100 ग्रॅम कच्च्या मसूर डाळीत सुमारे 24 ते 25 ग्रॅम प्रोटीन आढळते.
शिजल्यानंतर पाण्याचे प्रमाण वाढल्याने १०० ग्रॅम मसुर डाळीतील प्रोटीन कमी होते.
मसूर डाळ ही वनस्पती पिकातून मिळणाऱ्या प्रोटीनचा चांगला स्रोत आहे.
मसूर डाळीत फायबर देखील असते आणि जे संतुलित आहाराचा भाग आहे.
मसूर डाळीत आयर्न आणि फोलेट सारखे पोषक तत्वे असतात.
शाकाहारी लोकांसाठी मसूर डाळ प्रोटीन मिळवण्याचा सोपा मार्ग आहे.
मसूर डाळीला इतर अन्नपदार्थांसोबत खाल्याने पोषणाची गुणवत्ता चांगली होते.
पाली खरोखरच विषारी असतात काय ?