स्टोन संबंधीत उपचारासाठी इंटरनेटवर सर्च केले, गुगलने दिला 'हा' सल्ला

16 May 2024

Created By: Soneshwar Patil

गुगलचे एक उत्तर इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहे

जिथे Google SGE ने युजरला लघवी पिण्याचा सल्ला दिलाय

याचा फोटो एका वापरकर्त्यांने X प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलाय

एका व्यक्तीने गुगलवर सर्च केले की, मूत्रपिंडातील दगड त्वरीत कसे काढायचे?

गुगलने उत्तर दिले की, पाणी, आल्याचा रस, लिंबू-सोडा प्यायल्याने किडनी स्टोन निघून जातो

त्यानंतर 24 तासांनी किमान 2 लिटर लघवी पिण्यास सांगितले. यावर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत