दररोज 30 मिनिटं सायकल चालवण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे?
15 August 2024
Created By: Swati Vemul
दररोज किमान 30 मिनिटं सायकल चालविल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यात होते सुधारणा
तीस मिनिटं सायकल चालविल्याने शरीरावर काही सकारात्मक परिणाम होऊ शकतात
नियमित सायकल चालविल्याने हृदयाचं आरोग्य सुधारतं, हृदयरोगाचा धोका कमी होतो
हृदयाच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतो आणि रक्ताभिसरण वाढवतो
सायकल चालविल्याने पायांच्या स्नायूंची ताकद आणि सहनशक्ती वाढते
मानसिक ताण आणि चिंताही कमी होते, असा संशोधकांचा दावा
सायकल चालविल्याने सांध्यांचे आरोग्य सुधारते आणि सांध्यांवरील ताण कमी होतो
ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारा कोल्हापूरचा स्वप्निल कुसळे ठरतोय 'नॅशनल क्रश'
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा