तुळस ही हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाते
16 November 2023
Created By: Nitish Gadge
तुळशीचे जसे धार्मिक महत्त्व आहे तसेच तीचे आरोग्यासाठीही फायदे आहेत
श्वासाची दुर्गंधी घालावण्यासाठी तुळीचे पाने खावे
सर्दीचा वारंवार त्रास होत असल्यास दुधात तुळस आणि हळद टाकून प्यावे
रोज सकाळी तुळशीचे पानं खाल्याने रोगप्रतीकारक शक्ती वाढते
तुळशीची पाने खाल्ल्यास कोर्टिसोलची पातळी कमी होते
मेनोपॉजचा त्रास होत असल्यास नियमीत तुळशीची पानं खावी
कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, गौतमी पाटीलचा कातिलाना अंदाज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा