कडू आहे पण आरोग्यासाठी फायदेशीर, आठवड्यातून एकदा कारले खावेच

12 February 2024

Created By: Soneshwar Patil

कारली कितीही कडू असली तरी आरोग्य मात्र उत्तम ठेवतात

कावीळ झाल्यास सकाळ-संध्याकाळ कारल्याचा रस घ्यावा

तसेच कारल्याच्या रसामुळे रक्त शुद्ध होते, त्वचाविकाराचा धोका कमी होतो

यकृताच्या सर्व विकारांवर कारल्याचा रस आहे खूप फायदेशीर

कारल्याची भाजी किंवा रस घेतल्याने जंत किंवा कृमींचा त्रास कमी होतो

कारल्याचा आणि तुळशीच्या पानांचा रस घेतल्याने दमा, सर्दी दूर होते

Health Tips : हरभरा खाण्याचे जबरदस्त फायदे, वाचून व्हाल चकित!