Health Tips : उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे
23 March 2024
Created By: Soneshwar Patil
पचनशक्ती सुधारण्यास मदत होते
ताक प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते
शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो
तसेच अॅसिडिटीचा त्रास कमी होतो
वजन कमी करण्यास मदत होते
त्यामुळे रोज एक ग्लास ताक प्यावे