Created By: Atul Kamble
16 May 2026
सूर्य नमस्काराने अखेर किती कॅलरी बर्न होते ?
आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण फिट राहाण्याचा प्रयत्न करतो.
सूर्यनमस्कार एक सोपा परंतू परिणामकारक वर्कआऊठ आहे. ज्यास इक्विपमेंटची गरज नाही.
ही केवळ एक योगा प्रॅक्टीस नाही तर संपूर्ण शरीराचे एक पूर्ण वर्कआऊट आहे.
सूर्यनमस्कारात 12 योगासने असतात. एक राऊंड पूर्ण करताच तुमचे शरीर एक्टीव्हेट होते आणि सुमारे 10-15 कॅलरी बर्न होते.
10 राऊंड पूर्ण केल्याने सुमारे 100-150 कॅलरी बर्न होते. 30 मिनिटांपर्यंत प्रॅक्टीस केल्याने सुमारे 200-350 कॅलरी बर्न होऊ शकते.
हे बॉडी फॅट कमी करण्यास मदत करते, जर रोज सूर्यनमस्कार केले तर त्याने वेगाने वजन कमी होते.
सूर्य नमस्काराने न केवळ कॅलरी बर्न करण्यास मदत करते तर मेटाबॉलिझ्मला देखील वाढवते.
सौर मंडळातील सर्वात उष्ण ग्रह कोणता ?