उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांचा आहार कसा असावा

20 February 2024

उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी पचण्यास जड असलेले अन्न खावू नये

जेवणात फळ आणि भाज्यांचा समावेश करावा

लसूण, कांदा, कडधान्य, सोयाबीनचे सेवन करावं

दुधाचे पदार्थ, साखर आणि जंक फूड घेणे टाळावे

तसेच उच्च रक्तदाब रुग्णांनी मीठ कमी खायला हवं

पालक, कोबी, चाकवतसारख्या पालेभाज्या खायला हव्या

उच्च रक्तदाब असलेल्या रुगणांचा आहार कसा असावा, पाहा अधिक माहिती