पोटाची चरबी कमी करण्याचे उपाय

कोमट पाणी चयापचय सक्रिय करते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

कोमट पाणी

 रात्रीचे जेवण हे संध्याकाळी 7 वाजण्यापूर्वी खा. त्यामुळे पचनक्रिया चांगली होते आणि चरबीचा घेर कमी होतो.

रात्रीच्या जेवणात कमी कॅलरीज खा.

वाळलेल्या आल्याच्या पावडरमध्ये थर्मोजेनिक घटक असतो, जो चरबी जाळण्यात फायदेशीर असतो. वाळलेले आले चयापचय वाढवते आणि अतिरिक्त चरबी बर्न करते.

वाळलेल्या आल्याचे सेवन करा

त्रिफळा पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत करते , त्रिफळा शरीरातील पचनसंस्था मजबूत करते.

त्रिफळा सेवन करणे आवश्यक

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी